आम्ही कोण?

राजपूत समाज सेवा संघ, मुख्यालय ठाणे आपल्या समाजातील तरुण–तरुणींना योग्य मार्गदर्शन, सामाजिक सहाय्य आणि विवाहानुरूप जीवनसाथी निवडण्यासाठी कार्यरत संघटन आहे.