प्रयास – नातेसंबंधांचा
आपल्या राजपूत समाजातील विवाहानुरूप मुला–मुलींना आयुष्याचा जीवनसाथी निवडण्यासाठी, तसेच नोकरी–धंद्याच्या निमित्ताने इतरत्र स्थायिक झालेल्या समाजबांधवांच्या मुला–मुलींच्या विवाहासाठी अत्यंत उपयुक्त असा “प्रयास” वधू–वर सुचक मंडळ राजपूत समाज सेवा संघ, मुख्यालय ठाणे यांनी सुरू केला आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश समाजातील तरुण–तरुणींना योग्य जुळवणी करून देणे व समाजबंध दृढ करणे हा आहे.


